52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, प्रभावी वक्ते, सत्यशोधक झुंजार पत्रकार कै. केशव सीताराम ठाकरे तथा दादा यांची आज १३८ वी जयंती. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांनी पत्रकार संघात त्यांच्या तस्वीरीस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.