52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय. ही यादी पाहून सरकारमध्ये अजित पवार गटाचं दबाव वाढत असल्याचं दिसतं आहे.
या मंत्र्यांवर पालकमंत्रीपदाची जबाबदारी
*पुणे*- अजित पवार
*अकोला*- राधाकृष्ण विखे- पाटील
*सोलापूर*- चंद्रकांत दादा पाटील
*अमरावती*- चंद्रकांत दादा पाटील
*भंडारा*- विजयकुमार गावित
*बुलढाणा*- दिलीप वळसे-पाटील
*कोल्हापूर*- हसन मुश्रीफ
*गोंदिया*- धर्मरावबाबा आत्राम
*बीड*- धनंजय मुंडे
*परभणी*- संजय बनसोडे
*नंदूरबार*- अनिल भा. पाटील
*वर्धा* - सुधीर मुनगंटीवार