सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड( CCL)वर मोठी भरती होणार आहे. ६०० पेक्षा जास्त पदांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. सीसीएल अप्रेंटिस भरती २०२३साठी अधिकृत वेबसाईट centralcoalfields.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करा.
Coalfield Limited Recruitment 2023:सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड( CCL)वर मोठी भरती होणार आहे. सीसीएल ट्रेड आणि फ्रेशर अप्रेंटीसच्या एकूण ६०८ पदांसाठी योग्य उमेदरांवाकडून अर्ज मागवले आहेत. इच्छूक उमेदवार सीसीएल अप्रेंटीस भरती २०२३साठी अधिकृत वेबसाईट centralcoalfields.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करा. सीसीएल भरती २०२३ साठी अर्ज भरण्याची शेवटची तारखी १८ जून आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार दहावी किंवा बारावी पास असावा.
CCL Recruitment 2023: महत्त्वाच्या तारखा
सीसीएल भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू – २४ मे २०२३सीसीएल भरती ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १८ जून २०२३
सीसीएल भरती 2023 साठी उमेदवारांची संपूर्ण वय १८वर्षे असणे आवश्यक आहे. ट्रेड अपरेंटिससाठी उम्मेदवार कमाल वय ३२वर्षे आणि फ्रेशर अपरेंटिससाठी जास्तीत जास्त वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे. जास्तीच्या वयोमर्यादत ओबीसी वर्गातील उमेदवारांना तीन वर्षांपर्यंत एसी, एसटी वर्गाच्या उमेदवारांना पाच वर्षांना आणि दिव्यांगाना दहा वर्षांची सुट मिळेल.