52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. मात्र शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.