52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावर अदानी भेटीसाठी आल्याची माहिती मिळत आहे. या दोघांमध्ये त ब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अद्याव माहिती समजू शकलेली नाही