52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री माला सिन्हा यांचे पती चिदंबर प्रसाद लोहानी यांचे सोमवारी दिर्घ आजाराने निधन झाले. ते नव्वदीच्या घरात होते. सी पी लोहानी म्हणून ते ओळखले जात.
खूप दिवसांपासून ते आजारी होते. मुंबई पासून दूर शांत वातावरणात माला सिन्हा त्यांची शुश्रूषा करीत होत्या.