52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई :वरळी डेयरीचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी श्री.हेमंत चव्हाण यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात येऊन संघाच्या सदस्यांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. योगायोगाने आज चव्हाण यांचा ७३वा वाढदिवस होता. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे व विश्वस्त राही भिडे यांनी चव्हाण यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.