52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात येऊन संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांना राखी बांधली. त्यांच्या सोबत बलवंत पाठक देखील होते. अध्यक्षांनी धनश्रीताईंचे मनःपूर्वक आभार मानले. भावा बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण देशभरात मोठया उत्साहात साजरा झाला.