रिलायन्स डिजिटलचा मेगा एस्पोर्ट्स इव्हेंट ‘डिजिटल लेव्हल अप’ Jio Games वर लाइव

Santosh Sakpal October 13, 2023 12:19 AM


*भारतीय गेमर्सना तयारी करण्याची, खेळण्याची आणि 20 लाखांच्या बक्षिसे जिंकण्याची संधी*


 *मुंबई, 09 ऑक्टोबर, २०२३:* गेमर्स खूश आहेत कारण रिलायन्स डिजिटलने 'डिजिटल लेव्हल अप', ही जबरदस्त स्पर्धा आणल्याने तुमचे गेमिंग पराक्रम जगाला दाखवण्याची वेळ आली आहे.  


लोकप्रिय Esports प्लॅटफॉर्मवरील JioGames अँपवर आज हाय-ऑक्टेन इस्पोर्ट्स इव्हेंटला सुरुवात झाली. OMEN द्वारा प्रायोजित, Intel आणि HyperX द्वारे सह-प्रायोजित, Jio Games सादर करत आहे मोबाइल आणि PC गेम - बॅटल ग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) आणि व्हॅलोरंट.  


गेमर्सला अधिक उत्तेजन देण्याच्या दृष्टीकोनातून आणि मुख्य गेमिंग कम्युनिटी आणि ब्रँड्स यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी, रिलायन्स डिजिटलने प्रत्येक गेमरचे स्वप्न असणारे आगळे वेगळे खेळ 20 लाख रुपये जिंकण्याच्या शक्यतेसह आणले आहेत.


 "डिजिटल लेव्हल अप" सारख्या गेमिंग स्पर्धा गेमिंगच्या जगात नवीन आणि उदयोन्मुख खेळाडूंची जागरूकता आणि सहभाग वाढवतात. गेमरना त्यांची कौशल्ये दाखवण्यासाठी आणि मोठा विजय मिळवण्याच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी डिजिटल लेव्हल अप सेट केले आहे! तांत्रिक नवकल्पनांद्वारे, डिजिटल लेव्हल अप सारख्या गेमिंग स्पर्धा आता लाइव्हस्ट्रीमसह गेमिंग कम्युनिटीच्या खेळाडूंचा अधिक सहभाग आणि दर्जेदार कंटेंट वाढवतात आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी खेळाडूंना तयार करतात.

 जिओ गेम्स नवशिक्या आणि प्रो गेमर्सपासून ते Epsorts चॅम्पियन्सपर्यंत, प्रत्येकाला अंतिम Epsorts रणांगणात आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.


 रिलायन्स डिजिटल सुरुवातीपासूनच गेमिंगच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. नवीन गेमिंग लॅपटॉप, गेमिंग कन्सोल, गेमिंग फोन आणि अॅक्सेसरीज उपलब्ध करून देत आहे. गेमिंगचे थ्रिल अॅक्शनमध्ये अनुभवू इच्छिणाऱ्या उत्साही व्यक्तींसाठी, रिलायन्स डिजिटलने आपल्या अनेक फ्लॅगशिप स्टोअर्समध्ये गेमर्सना योग्य निवड करण्यात मदत करण्यासाठी 'ग्राहक सहयोगी' नियुक्त केले आहेत जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.


 *डिजिटल लेव्हल अप चॅलेंजचे वेळापत्रक:*


 Vhalorant आणि बीजीएमआय नोंदणी – 1 सप्टेंबर 2023 ते 10 सप्टेंबर


 *स्पर्धेच्या तारखा:*

 BGMI – १३ सप्टेंबर २०२३

 Vhalorant (ओपन टूर्नामेंट) – 17 सप्टेंबर 2023

 Vhalorant (केवळ कॉलेज) – ५ सप्टेंबर २०२३ ते ७ ऑक्टोबर २०२३


 *ग्रँड फिनाले:*

 BGMI – २ ऑक्टोबर २०२३

 Valorant (महाविद्यालयीन आणि खुली स्पर्धा) – ऑक्टोबर ८, २०२३


 स्ट्रीमर शोडाउन: ऑक्टोबरचा शेवट

 कॉस्प्ले स्पर्धा: ऑक्टोबरचा शेवट

 नोंदणी तपशील:


 नोंदणी करण्यासाठी, JioGames app वर लॉग इन करा –

 Valorant - https://jiogames.page.link/RDValo


 BGMI - https://jiogames.page.link/RDBGMI


 13 वर्षांवरील कोणासाठीही खुले


 नोंदणी किंवा सहभाग शुल्क नाही



 अटी आणि शर्तींसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.jiogames.com/terms



 *रिलायन्स डिजिटल बद्दल*


 रिलायन्स डिजिटल ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे ज्याची 800 हून अधिक शहरांमध्ये 590 पेक्षा अधिक मोठ्या स्वरूपातील 'रिलायन्स डिजिटल स्टोअर्स' आणि 1800 पेक्षा जास्त 'माय जिओ स्टोअर्स' आहेत, जी देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांना सेवा देत आहे, सर्वांसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय - राष्ट्रीय ब्रँड्स आणि 5000 हून अधिक उत्पादनांसह रिलायन्स डिजिटलकडे ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीसाठी, योग्य तंत्रज्ञान शोधण्यात मदत करण्यासाठी मॉडेल्सची सर्वात मोठी श्रेणी सर्वोत्तम किमतीत उपलब्ध आहे.  


रिलायन्स डिजिटलमध्ये, प्रत्येक दुकानातील प्रशिक्षित आणि सुजाण कर्मचारी प्रत्येक उत्पादनाच्या प्रत्येक तपशीलाबद्दल ग्राहकांना सल्ला देण्यास कायमच उत्सुक असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रिलायन्स डिजिटल आपल्या सर्व उत्पादनांसाठी विक्री-पश्चात सेवा प्रदान करते.  

किरकोळ विक्रेत्याची सेवा शाखा आणि भारतातील एकमेव ISO-9001 प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स सेवा ब्रँड असलेल्या Reliance resQ द्वारे संपूर्ण आठवडाभर हे सेवा मिळते. आणि प्रत्येक संयेवर तोडगा काढण्यासाठी तयार असते.


 अधिक माहितीसाठी, www.reliancedigital.in वर लॉग इन करा.