52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई : लोकसभा निवडणूक साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीनुसार मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असून, विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर
• मावळ- श्रीरंग बारणे
• रामटेक- राजू पारवे
• हातकणंगले – धैर्यशील माने
• कोल्हापूर- संजय मंडलिक
• हिंगोली – हेमंत पाटील
• बुलढाणा – प्रतापराव जाधव
• शिर्डी – सदाशिव लोखंडे
• दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे