52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांनी आज शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी मुरकुटे यांची सदिच्छा भेट घेतली असता त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले सोबत सुधाकर डोंगरे दिसत आहेत.