52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व माजी विश्वस्त, अग्रलेखांचे बादशहा निळूभाऊ खाडिलकर यांची दि.६ एप्रिल रोजी ९० वी जयंती होती. त्यानिमित्त संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांनी खाडिलकरांच्या तस्विरीस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. छायाचित्रात सौ. सविता वाबळे व कर्मचारी वर्ग दिसत आहे.