52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
नारायणगावः वडगाव सहाणी ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील प्रगतिशील शेतकरी विलासकाका वाबळे यांचे गुरुवारी नारायणगाव येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. आज सकाळी वडगाव सहाणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
कै. विलासकाकांच्या मागे तीन विवाहीत सुपुत्र, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. समाजसेवक रोटरियन जे.एल. वाबळे यांचे ते धाकटे बंधू तर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांचे ते चूलत बंधू होत.